बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर खान.(Photo credit: Manav Manglani) अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलीवूडचे राजेशाही जोडपे आहेत. (Photo credit: Manav Manglani) लक्झरी लाइफस्टाईलमुळे हे कपल नेहमीच चर्चेत असते. (Photo credit: Manav Manglani) करीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(Photo credit: Manav Manglani) करीनाचे इन्स्टाग्रामवर 11.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.(Photo credit: Manav Manglani) करीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. (Photo credit: Manav Manglani) करीना आज एअरपोर्ट स्पोर्ट झाली आहे (Photo credit: Manav Manglani)