'टाईमपास' फेम अभिनेता प्रथमेश परब याने नुकताच साखरपुडा केला आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab) 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर यांचा साखरपुडा संपन्न झाला. (Photo credit : Instagram/@prathameshparab) अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. (Photo credit : Instagram/@prathameshparab) सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. (Photo credit : Instagram/@miles_in_style) प्रथमेश आणि क्षितिजा 24 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo credit : Instagram/@miles_in_style) अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्यांनी खास पोस्ट करत लिहिलं होतं की- (Photo credit : Instagram/@miles_in_style) '14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता.' (Photo credit : Instagram/@miles_in_style) '14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो.' (Photo credit : Instagram/@prathameshparab) '14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं.' (Photo credit : Instagram/@prathameshparab) '14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं.' (Photo credit : Instagram/@prathameshparab) 'आता 14 फ्रेब्रुवारी रोजी साखरपुडा केला आहे.' (Photo credit : Instagram/@prathameshparab)