Image Source: (Photo credit: Unsplash)

लेंटाईन वीक सुरू झाला आहे. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो..(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

पण त्यापूर्वीच 7 फेब्रुवारीपासून विविध डे साजरे केले जातात. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीला रोज डे पासून सुरुवात होते .(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

त्यानंतर सर्व डे साजरे केले जातात .(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

म्हणजेच आज 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे (Promise Day) साजरा केला जातो .(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खास संदेश पाठवू शकता .(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

प्रेमाचे वचन देऊ शकता, यामुळे तुमचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल..(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुम्ही प्रॉमिस डेच्या दिवशी हे खास मेसेज पाठवून तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

प्रॉमिस डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला कायम साथ देण्याचं वचन देऊ शकता..(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

अश्या प्रकारे प्रॉमिस डे तुम्ही साजरा करू शकता .(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.(Photo credit: Unsplash)