1

चक्रफूल शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)

2

चेहऱ्यावरील मुरुमांचे काळे डाग कमी करण्यास चक्रफूल फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

3

सर्दी आणि खोकला झाल्यास चक्रफूलाचे सेवन करावे. (Photo Credit : unsplash)

4

चक्रफूल वजन कमी करण्यास प्रभावी ठरते. (Photo Credit : unsplash)

5

चक्रफूल पचनासाठी उत्तम मानले जाते. (Photo Credit : unsplash)

6

अॅसिडिटीचा त्रास होत असेलेल्या लोकांनी चक्रफूलाचे सेवन करावे. (Photo Credit : unsplash)

7

चक्रफूलाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)

8

पाठदुखी आणि सांधेदुखी होत असल्यास चक्रफूलाचे तेल लावावे. (Photo Credit : unsplash)

9

चक्रफूलाच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. (Photo Credit : unsplash)

10

केसांच्या वाढीसाठी चक्रफूलाचे तेल मदत करते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)