1

सुंदर प्रेम संदेश पाठवा. (Photo Credit : unsplash)

2

आपल्या जोडीदाराची कोणतीही आवडती एक गोष्ट त्या दिवशी तुम्ही करा. (Photo Credit : pixabay)

3

ऑनलाइन केक कापा. (Photo Credit : unsplash)

4

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या जोडीदारासाठी खास पोस्ट करा. (Photo Credit : unsplash)

5

व्हिडिओ कॉलवर व्हर्च्युअल डेट प्लॅन करा. (Photo Credit : unsplash)

6

ऑनलाइन गिफ्ट पाठवा. (Photo Credit : pixabay)

7

तुमच्या जोडीदाराचे आवडते पदार्थ त्यांना पाठवा. (Photo Credit : unsplash)

8

आपली प्रेम भावना व्यक्त करणारा एक सुंदर व्हिडीओ बनवून जोडीदाराला पाठवा. (Photo Credit : pixabay)

9

गाणं म्हणून शुभेच्छा द्या. (Photo Credit : unsplash)

10

आपल्या जोडीदाराला व्हिडीओ कॉल करा. (Photo Credit : unsplash)