Image Source: (Photo Credit : unsplash)

'ऑरिया ऑफ जेकोबस डी वराजिन' या पुस्तकात 'व्हॅलेंटाईन डे'ची कहाणी आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

यानुसार या प्रेमाच्या दिवसाला रोमच्या धर्मगुरू 'सेंट व्हॅलेंटाइन' यांचं नाव देण्यात आलं आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

इसवी 270 मध्ये संत व्हॅलेंटाईन होऊन गेले. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

संत व्हॅलेंटाईन हे जगभरात प्रेमाचा संदेश देण्यासाठी ओळखले जातात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पण, त्यावेळी रोम राजा क्लॉडियस प्रेमाच्या विरोधात होता. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

प्रेम आणि प्रेमविवाहावर त्याचा विश्वास नव्हता. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

राजा क्लॉडियसच्या मते, प्रेम आणि प्रेमविवाहाबाबत हे सैनिकांचं लक्ष विचलित होण्याचं कारण आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

त्यामुळे लोकांना सैन्यात भरती होण्याची इच्छा नाही. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

यामुळेच क्लॉडियसने विचित्र नियम लागू केला. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

राजा क्लॉडियसने रोममध्ये सैनिकांच्या लग्नावर बंदी घातली होती. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

संत व्हॅलेंटाईन यांनी याबाबत विवाह बंदीचा उघडपणे विरोध केला आणि निदर्शनं केली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

संत व्हॅलेंटाईनने रोमच्या राजाच्या विरोधात जाऊन संपूर्ण शहरात अनेक जोडप्यांचं लग्न लावून दिलं. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

राजाला ही बाब कळताच त्याने संत व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

14 फेब्रुवारीला संत व्हॅलेंटाईनला फासावर चढवण्यात आलं. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)