Image Source: (Photo Credit : unsplash)

आज जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

प्रचलित माहितीनुसार, पहिला व्हॅलेंटाईन डे सन 496 मध्ये साजरा करण्यात आला होता. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

ही परंपरा आजतागायत कायम आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आजही 14 फेब्रुवारीला जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पण त्याची सुरुवात रोमन फेस्टिव्हलने झाली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पाचव्या शतकाच्या अखेरीस, पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून घोषित केला. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

रोमन लोकांसाठी हा एक सण मानला जातो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

या दिवशी सामूहिक विवाह देखील होतात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)