बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे
उर्वशी रौतेलाने तिच्या हॉट स्टाईलने करोडो लोकांची मने जिंकली आहेत.
आज ती अशा टप्प्यावर आहे, जिथे तिचे चाहते तिला पाहण्यासाठी आतुर झालेले असतात.
उर्वशीने तिच्या प्रतिभा आणि सौंदर्यामुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे
उर्वशीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा स्टनिंग लूक दिसत आहे
उर्वशी रौतेला अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
या फोटोंमध्ये तीने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पोज दिल्या आहेत
उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे खूप चर्चेत राहते
ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी मॉडेलिंगच्या जगात ती खूप सक्रिय आहे
उर्वशी रौतेलाचे फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही तिचे लाखो चाहते आहेत
तुम्हाला सांगतो की उर्वशी रौतेला सध्या भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतमुळे चर्चेत आहे