बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कधी सिनेमांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
उर्वशीने आता एका वेगळ्याच कारणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
उर्वशीने मुंबईत एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.
उर्वशीने मुंबईत खरेदी केलेल्या आलिशान बंगल्याची किंमत 190 कोटी रुपये आहे.
उर्वशी रौतेलाने खरेदी केलेला बंगला चार मजल्यांचा आहे.
उर्वशीने तिच्या नव्या बंगल्याला मॉर्डन टच देण्याचा प्रयत्न केला आहे.
उर्वशीने मुंबईतील जुहू भागात आलिशान बंगला खरेदी केला आहे.
उर्वशीची 'इन्स्पेक्टर अविनाश' ही सीरिज गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
उर्वशी रौतेलाने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
उर्वशीने 'सिंह साब द ग्रेट' या सिनेमाच्या माध्यमातून 2013 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.