दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज गेल्या काही वर्षांपासून लावण्या त्रिपाठीला डेट करत आहे.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजेच लावण्या त्रिपाठीसोबत साखरपुडा करणार आहे.
वरुण आणि लावण्याचा शाही थाटात साखरपुडा होणार आहे.
वरुण आणि लावण्याचा येत्या 9 जूनला साखरपुडा होणार आहे.