उर्मिला मातोंडकर ही 1990च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री आहे.

तिने हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी चित्रपटांमध्येही काम केलं.

अभिनय आणि नृत्य कौशल्याने उर्मिलाने बॉलिवूडवर अधिराज्य केलं.

उर्मिलाचे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण झाले.

रंगीला चित्रपटामुळे उर्मिलाला खूप प्रसिद्धी मिळाली.

उर्मिलाने काश्मिरी व्यापारी मोहसिन अख्तरसोबत लग्न केलं.

लग्नानंतर उर्मिलानं अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला.

सध्या ती राजकारणात सक्रिय आहे.

तिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.

उर्मिलाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.