ही आहे अभिनेता मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी चक्रवर्ती.


तिला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे.


ती सोशल मिडीयावर खूपच अॅक्टिव्ह आहे.


दिशा कॅलिफोर्निया येथून अभिनयाचे शिक्षण घेत आहे


दिशानी ही मिथुनने दत्तक घेतलेली मुलगी आहे.


दिशानीच्या पालकांनी तिला डस्टबिनजवळ सोडले होते.

Thanks for Reading. UP NEXT

ट्रोल होताच कंगनाने हटवली इन्स्टाग्राम पोस्ट

View next story