स्वत:ला फिट ठेवण्यासाठी उर्मिला मेहनत घेते.
उर्मिला रोज योगा करते, त्यामुळे ती फिट आहे.
योगा केल्यामुळे शारिरीक आणि मानसिक स्थिती फिट राहता येतं.
फिट राहण्यासाठी उर्मिला जिममध्ये घाम गाळते.
घरामध्ये तयार अन्नाला प्राधान्य देत असल्याचं उर्मिला सांगते.
व्यस्त शेड्यूल असूनही उर्मिला जॉगिंग करणं विसरत नाही.