अभिनेत्री उर्फी जावेद ही आपल्या अनोख्या साईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. उर्फीच्या फोटो आणि व्हिडीओंची सोशल मीडियावर सतत चर्चा असते. अलिकडेच उर्फीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने नवी कार खरेदी केल्याचे दिस आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या नव्या कारपेक्षा जास्त चर्चा आहे ही तिच्या ड्रेसची. उर्फीच्या स्टाईलमुळे ती अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. आताही उर्फीने शर्ट स्लीव्हपासून फ्रंट ओपन रिव्हलिंग टॉप बनवला आहे. या टॉपमुळे उर्फीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.