बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरच्या अभिनयाला तिच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते.



करिश्मानं काही वर्ष अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला होता.



करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.




सोशल मीडियावर करिश्मानं एका पोस्ट शेअर करून तिच्या या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांना माहिती दिली.


करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे.


ब्राउन हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही.

करिश्मानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती एका क्लॅप बोर्डच्या मागे थांबलेली दिसत आहे.




करिश्मानं पोस्टमध्ये लिहिले, 'नवी सुरूवात'