‘केदारनाथ’ या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं अवघ्या काही चित्रपटांतच साराची फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली आहे. सोशल मीडियावरही साराची प्रचंड क्रेझ आहे. सारा हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. साराने अनेकदा बिकिनीमध्ये फोटोशूट केले आहेत.