टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद लूक्ससाठी कायम चर्चेत बोल्ड अदा दाखवण्यात तिचा हातखंडा आताही दिसून आली आहे बोल्ड लूकमध्ये एका कार्यक्रमासाठी आली असताना तिने घातलेले कपडे कमालीचे बोल्ड तिचे हे फोटो होत आहेत तुफान व्हायरल तिने केलेल्या या अजब वेशभूषेची सर्वत्र चर्चा होत असते. इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाते उर्फी तिच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. उर्फी जावेदचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चांगलाच होतो व्हायरल तिच्या अदांनी सोशल मीडियावर तिचे फॅन्स कायम होतात घायाळ उर्फीच्या फोटो आणि व्हिडीओजची चाहते वाट पाहत असतात