उर्फी कायमच अजब लूक्समध्ये दिसत असते, आताही तिने एका वेगळ्याच लूकमध्ये व्हिडीओ पोस्ट केला आहे.

तिने केलेल्या या अजब वेशभूषेची सर्वत्र चर्चा होत आहे.

ब्लॅक बिकीनीसोबत तिने ही अजब वेशभूषा केली आहे.

याशिवायही तिचे इतर लूक्सही कायम चर्चेत असतात.

कारण उर्वीचे लूक्स हटके आणि बोल्ड असतात.

इंटरनेट सेन्सेशन उर्फी नेहमीच चर्चेत असते.

तिच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

उर्फी जावेदचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो

तिच्या अदांनी सोशल मीडियावर तिचे फॅन्स कायम घायाळ होतात.

बोल्ड अदा दाखवण्यात उर्फी अगदी अव्वल आहे.