अभिनेत्री शहनाज गिल



सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली.



फ्लोरल प्रिंट असलेल्या लेहंग्यात शहनाज अतिशय सुंदर दिसत आहे



शहनाजनं दिवाळील खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत



शहनाजच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.



सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार आहे.



शहनाजच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.