अभिनेत्री ईशा गुप्ताने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ईशाचे हे फोटो खूपच बोल्ड आहेत. चाहत्यांना ईशाचे हे फोटो खूप आवडले आहेत. आपल्या फोटोशूटमुळे ईशा नेहमीच चर्चेत असते. फोटोशूटसाठी ईशाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ईशाने तिच्या इन्स्टाग्राव अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी ईशाचे हे फोटो व्हायरल केले आहेत. ईशा नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ईशाने या फोटोशूटसाठी साडी परिधान केली आहे. ईशा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.