अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि काजू या झाडांना आलेला मोहर गळायला सुरुवात राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारापीट वातावरणाच्या बदलामुळं हिंगोलीतील खरबूज उत्पादक शेतकरी संकटात मका, गहू, कांदा, आंबा, काजू, जांबू फळांवर अवकाळी आणि गारपिटीच संकट कांदा, गहू, हरभारा यासह मका आणि टामॅटो पिकाला फटका अवकाळी पावसामुळे कांदा बीजोत्पादन व गुणवत्ता हे दोन्ही बाधित होण्याची शक्यता