चीनच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, BF.7 हा प्रकार ओमिक्रॉन व्हेरियंटच्या BA.5 चा सबव्हेरियंट आहे.



हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीलाही चकवा देत असल्याने अधिक संसर्ग जन्य आहे.



चिनी शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, BA.5.1.7 आणि BF.7 उपप्रकार अत्यंत संसर्गजन्य आणि अधिक धोकादायक आहेत



जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron च्या BF.7 प्रकारांबाबत आधी धोक्याचा इशारा दिला होता



चीनमध्ये आढळलेले हे नवीन व्हेरियंट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेनमार्क आणि इंग्लंड मध्येही पसरताना दिसत आहे.



'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा

घसा खवखवणे,
डोकेदुखी

'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा

खोकला,
नाक चोंदणे

'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा

सर्दी,
शिंकणे

'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा

घोगरा आवाज,
थकवा

'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा

अंगदुखी