मुंबईकरांनो लक्ष द्या, ही बातमी तुमच्यासाठीच. मुंबईत डोळे येण्याची साथ आली आहे
आधीच वातावरणातील बदलांमुळे हैराण असलेले मुंबईकर, आता डोळे येण्याच्या साथीनं त्रस्त आहेत.
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
डोळे आल्यास डोळ्यांना हात लावू नये
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवत राहा
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं अशावेळी शक्यतो प्रवास टाळावा
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
कुटुंबीयांपासून दूर राहावं
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
डोळ्यांना हात लावू नये
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
वेगळा रुमाल वापरावा
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
(टीप : वर सांगण्यात आलेले उपाय एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.)