टाटाचे वीजदर 4 टक्क्यांनी तर महावितरणचे दोन टक्क्यांनी कमी आजपासून टीव्ही, फ्रिज, एसी महाग होणार सरकारने चांदीवरच्या आयात शुल्कात बदल केल्यामुळं चांदीची भांडी, वस्तू महागणार या नवीन वर्षात मोबाईल घेणंही महागणार असून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार ग्राहकांवर महागाईचा बोझा अधिक वाढणार रेडिरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ, आता घर घेणंही महागणार आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-2023 सुरु, नवीन वर्षात अनेक बदल