रश्मि देसाई टीव्ही इंडस्ट्री सर्वात सुंदर अभिनेत्रींनपैकी एक आहे



रश्मी अतिशय जबरदस्त आणि ग्लॅमरस, सुंदर लूकने चाहत्यांना भुरळ घालते.



यावेळी तिने आईसोबत तिचा ग्लॅम लुक शेअर केला आहे







लाल को-ऑर्ड सेट ड्रेसमध्ये, अभिनेत्रीने तिच्या कुत्र्याला पाठीवर ठेवले आहे



एका छायाचित्रात तीने तिच्या आईला मिठी मारलेली दिसत आहे.



बिग बॉस 13 च्या दरम्यान, जेव्हा तिला समजले की तिचे कुटुंब तिच्या समर्थनात आहे, तेव्हा आई-मुलीचे नाते सुरळीत झाले



आईचा पाठिंबा मिळाल्याने खूप आनंद होत असल्याचे तिने सांगितले होते.



रश्मी देसाईने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत