काचा खाली करून महामार्गावर गाडी का चालवू नये?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

महामार्गावर गाडीच्या काचा उघड्या ठेवून गाडी चालवणे फक्त गैरसोयीचेच नाही तर मायलेज आणि सुरक्षिततेवरही परिणाम करते.

Image Source: pexels

चला जाणून घेऊयाl महामार्गावर गाडीच्या काचा उघड्या ठेवून गाडी चालवणे किती धोकादायक असू शकते.

Image Source: pexels

उघड्या काचांमुळे एरोडायनामिक्स बिघडते ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो.

Image Source: pexels

रस्त्यावरील धूळ आणि धूर थेट केबिनमध्ये प्रवेश करतो.

Image Source: pexels

ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ कोरडेपणा आणि धुळीची समस्या होते.

Image Source: pexels

तसेच उडून येणारे छोटे दगड इजा पोहोचवू शकतात.

Image Source: pexels

थेट सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि टॅनिंग होऊ शकते.

Image Source: pexels

असे मानले जाते की असे केल्याने वेगवान गाडीचा समतोल बिघडू शकतो.

Image Source: pexels

उत्तम मायलेज सुरक्षितता आणि आरामासाठी महामार्गावर गाडीच्या काचा बंद ठेवा.

Image Source: pexels