खरोखर भूत असतात का?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

शतकानुशतके लोक भूत आणि पिशाच्चांच्या कथा ऐकत आणि सांगत आले आहेत, पण यामागे केवळ भीती किंवा भ्रम आहे का?

Image Source: pexels

या रहस्यमागे काय सत्य आहे, ते आपण जाणून घेऊया.

Image Source: pexels

आजपर्यंत विज्ञानाने भूतांचे अस्तित्व मान्य केलेले नाही.

Image Source: pexels

अनेकदा जुन्या इमारतींमधील कमी वारंवारतेचे आवाज मनात विचित्र भ्रम निर्माण करतात

Image Source: pexels

कायम याच भ्रमाला लोक भूत समजतात

Image Source: pexels

लोककथांनुसार, ज्या लोकांच्या इच्छा अपूर्ण राहतात, त्यांची आत्म्ये भूत बनतात, असे मानले जाते.

Image Source: pexels

जपानचे आओकिगहारा जंगल जगभर त्याच्या भुताटकीच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे

Image Source: pexels

पण विज्ञानाने आजपर्यंत भूतांच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही.

Image Source: pexels

विज्ञान जरी मानत नसेल तरी, वैयक्तिकरित्या लोकांना भूत आहे असे वाटते.

Image Source: pexels

कारण की, असे मानले जाते की जी ऊर्जा सजीव शरीरात असते, ती मृत्यूनंतर नष्ट होत नाही.

Image Source: pexels