मोटरसायकलस्वारांकडून टोल टॅक्स का घेतला जात नाही

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

मोटारसायकल हे लहान आणि कमी जागा घेणारे वाहन मानले जाते

Image Source: pexels

मोठ्या वाहनांच्या तुलनेत मोटरसायकल रस्त्याला खूप कमी नुकसान पोहोचवतात

Image Source: pexels

मोटरसायकल खरेदी करताना, रोड टॅक्स (road tax) एकदम घेतला जातो.

Image Source: pexels

भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग शुल्क नियम 2008 नुसार दुचाकी वाहनांना टोल भरावा लागत नाही

Image Source: pti

यामुळे टोल नाक्यावर गर्दी कमी होते

Image Source: pexels

मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी हे मोफत ठेवले आहे.

Image Source: pexels

मोटारसायकलवर फास्टॅग लावणे आणि ते स्कॅन करणे हे तांत्रिकदृष्ट्या थोडे कठीण असते

Image Source: pti

मोटारसायकलसाठी टोल इतका कमी असतो की तो वसूल करण्याचा खर्च टोलच्या रकमेपेक्षा जास्त होतो.

Image Source: pexels

सरकारने स्पष्ट केले आहे की भविष्यातही टोल लागणार नाही

Image Source: pexels