एलपीजी अन् पीएनजीमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल घरांमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी गॅसचा वापर सामान्य झाला आहे.

Image Source: pexels

सुरुवातीला जिथे Liquefied Petroleum Gas चा जास्त वापर होत होता, तिथे आता Piped Natural Gas देखील झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

Image Source: pexels

दोन्ही वायूंमध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत, याबाबत जाणून घेऊयात...

Image Source: pexels

एलपीजी सिलेंडरमध्ये भरली जाते, तर पीएनजी पाईपलाईनमधून घरापर्यंत येते.

Image Source: pexels

पीएनजी जास्त सुरक्षित मानली जाते कारण ती हवेत लवकर पसरते.

Image Source: pexels

एलपीजी जड असते आणि गळती झाल्यास खाली गॅस जमा होऊ शकते.

Image Source: pexels

पीएनजीमध्ये मीटरनुसार बिल येते, एलपीजीमध्ये एका निश्चित सिलिंडरची किंमत असते.

Image Source: pexels

एलपीजीमध्ये बुकिंग आणि डिलिव्हरीसाठी वाट पाहावी लागते.

Image Source: pexels

पीएनजी सामान्यपणे एलपीजीपेक्षा स्वस्त असते.

Image Source: pexels