आज जगभर क्रिसमस साजरा केला जात आहे.

Published by: abp majha web team

ख्रिसमसच्या परंपरा तर सगळ्यांना माहीत आहेत पण काय तुम्हाला माहीत आहे का ख्रिसमस X-Mas असे का लिहितात

Published by: abp majha web team

हे केवळ एक संक्षिप्त रूप नाही, तर या शब्दामागे यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे.

Published by: abp majha web team

ग्रीक भाषेत 'ची' नावाचे एक अक्षर आहे. (याचा उच्चार 'की' असा आहे.) याला इंग्रजीमध्ये X प्रमाणे लिहिले जाते.

Published by: abp majha web team

ग्रीक भाषेत ख्रिस्त शब्दाचे पहिले अक्षर हेच 'ची' आहे.

Published by: abp majha web team

लोक वारंवार Christ लिहिती वेळेस, त्याऐवजी त्याचे प्रतीक वापरतात. X चा वापर करू लागले.

Published by: abp majha web team

मास म्हणजेच धार्मिक उत्सव.

Published by: abp majha web team

Published by: abp majha web team