तुम्हाला माहितीय का? आपल्या भारतीय समुद्रांचा राजा असलेला मासा कोणता?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

भारतीय नद्यांच्या राजा म्हणून प्रामुख्यानं महाशीर माशाला ओळखलं जातं.

Image Source: freepik

या माशाला पाण्याचा वाघ देखील म्हणतात.

Image Source: freepik

हे मासे स्वच्छ पाण्यात राहतात.

Image Source: freepik

या माशाचं वैज्ञानिक नाव Tor putitora आहे आणि हा मध्य प्रदेशचा राज्य मासा आहे.

Image Source: freepik

काही भागांत हिल्साला माशाला राजा असंही म्हणतात.

Image Source: freepik

पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात हिल्सा माशाला माशांचा राजा म्हणतात.

Image Source: freepik

जो आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहे.

Image Source: freepik

हा एक सागरी मासा आहे, जो प्रजननासाठी स्वच्छ नद्यांमध्ये येतो.

Image Source: freepik

म्हणून यात समुद्र आणि नदी या दोघांची चव आहे.

Image Source: freepik