जगातील पहिला चहा केव्हा उकळला गेला?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

दिवसाची सुरुवात झाली आणि हातात एक कप चांगला चहा असेल तर सकाळ अधिक चांगली होते.

Image Source: pexels

भारतात उन्हाळा असो वा हिवाळा, चहा लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे.

Image Source: pexels

पण चहा नेमका कुठून आला आणि पहिल्यांदा तो कुठे बनवला गेला, हा मोठा प्रश्न आहे.

Image Source: pexels

असे मानले जाते की, जगातील पहिला चहा आजपासून सुमारे 2737 ईसा पूर्व चीनमध्ये तयार करण्यात आला होता.

Image Source: pexels

असे म्हणतात की चहाचा शोध सम्राट शेन नुंग यांच्या गरम पाणी पिण्याच्या आवडीतून लागला.

Image Source: pexels

असे म्हणतात की एके दिवशी सम्राट गरम पाणी पीत होते, त्याच दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे काही पानं त्यांच्या पाण्यात येऊन पडली.

Image Source: pexels

राजाने जेव्हा ते प्यायले तेव्हा त्यांना त्याची चव खूप आवडली आणि येथूनच चहाचा प्रवास सुरू झाला.

Image Source: pexels

दरवर्षी 21 मे रोजी जागतिक चहा दिवस साजरा केला जातो. या दिवशी चहाचे महत्व आणि त्या संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Image Source: pexels

संयुक्त राष्ट्र संघाने 21 मे 2019 रोजी अधिकृतपणे जागतिक चहा दिवस घोषित केला होता.

Image Source: pexels