नवीन बाईक घेण्यापूर्वी' या' गोष्टी तपासा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

नवीन बाइक घेणे केवळ खरेदी नसते, हे एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न असते.

Image Source: pexels

माणूस कितीतरी कष्टाने पैसे जमवून स्वतःसाठी एक मोटरसायकल खरेदी करायला जातो.

Image Source: pexels

पण तो काही गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरतो, ज्यामुळे त्याला नंतर त्रास होतो.

Image Source: pexels

बाइक खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

Image Source: pexels

शोरूम आणि ऑन-रोड किंमतीत फरक असतो. तुमचा अर्थसंकल्प जाहिरात पाहून कधीही ठरवू नये.

Image Source: pexels

कंपनीने दावा केलेला मायलेज आणि खरे मायलेज यात फरक असू शकतो, सर्विस इंटरव्हल आणि स्पेअर पार्टसची किंमत तपासा.

Image Source: pexels

जर तुम्ही 125cc पेक्षा जास्त क्षमतेची बाईक घेत असाल, तर सिंगल किंवा ड्युअल चॅनेल एबीएस नक्की तपासा.

Image Source: pexels

अनेकदा स्वस्त बाइक आकर्षक वाटतात, पण नंतर सर्विस आणि स्पेअर पार्ट्सची समस्या येऊ शकते, म्हणूनच विश्वासू ब्रँडचीच बाइक घेणे योग्य आहे.

Image Source: pexels

विमा पॉलिसी, आरसी तपशील, वॉरंटी कार्ड, पीडीआय (वितरणापूर्वीची तपासणी), डिलिव्हरीपूर्वी बाईक काळजीपूर्वक तपासा. बाईकवर डेंट किंवा कोणतीही इतर समस्या तर नाही ना, याबाबत तपासणी करा.

Image Source: pexels