सूर्याचा खरा रंग कोणता?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

जर कुणी विचारलं की, सूर्याचा खरा रंग कोणता? तर बहुतेक लोक पिवळा किंवा नारंगी असंच उत्तर देतील...

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? सूर्याचा खरा रंग पिवळा किंवा नारंगी नाही...

Image Source: pexels

जाणून घेऊयात, आपण लहानपणापासून जो पिवळा किंवा नारंगी सूर्य पाहतो, त्याचा खरा रंग कोणता?

Image Source: pexels

तुम्हाला हे जाणून खरंच आश्चर्य वाटेल की, जो सूर्य आपल्याला पिवळा किंवा नारंगी दिसतो, त्याचा खरा रंग पांढरा आहे.

Image Source: pexels

सूर्यचा पांढरा रंग अवकाशातून दिसतो, जिथे वातावरण नसतं...

Image Source: pexels

अंतराळवीरांच्या मते, सूर्य एका तेजस्वी पांढऱ्या ताऱ्यासारखा दिसतो...

Image Source: pexels

आणि पृथ्वीवरून सूर्य पिवळा किंवा सोनेरी रंगाचा दिसतो, कारण आपलं वातावरण सूर्याच्या लहान निळ्या रंगाच्या लाटा विखुरतं.

Image Source: pexels

ज्यामुळे सूर्याचा फक्त गरम पिवळा रंग शिल्लक राहतो...

Image Source: pexels

याच कारणामुळे, दुपारच्या वेळेस सूर्य पांढरा दिसण्याऐवजी पिवळा किंवा नारंगी दिसतो...

Image Source: pexels