धनत्रयोदशीला भांड्यांव्यतिरिक्त काय-काय खरेदी करू शकता?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो.

Image Source: pexels

यंदा धनत्रयोदशीचा सण 18 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.

Image Source: pexels

धनत्रयोदशीच्या दिवशी बहुतेक लोक नवीन भांडी खरेदी करतात.

Image Source: pexels

पण धनत्रयोदशीला भांड्यांव्यतिरिक्त काय खरेदी करता येईल? याबाबत जाणून घेऊयात.

Image Source: pexels

धनत्रयोदशीला भांड्यांशिवाय सोने आणि चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडू देखील खरेदी करू शकता.

Image Source: pexels

धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे हे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते, असे मानले जाते.

Image Source: pexels

धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सुपारीदेखील खरेदी करू शकतात.

Image Source: pexels

धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही विड्याची पाने आणि अख्खे धणे देखील खरेदी करू शकतात.

Image Source: pexels