एसीचा गॅस संपलाय, हे कसं ओळखाल?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

उन्हाळा सुरू होताच लोकांच्या घरात एसी (Air Conditioner) सुरू होतो.

Image Source: freepik

अशा परिस्थितीत, एसीची सर्विसिंग करणे देखील आवश्यक आहे.

Image Source: freepik

एसीमध्ये गॅस असतो, काही दिवसांनी तो पुन्हा रिफिल करावा लागतो.

Image Source: freepik

पण एसीमधील गॅस संपलाय, हे कसं ओळखायचं?

Image Source: freepik

खरं तर, एसीचा गॅस कमी झाल्यावर, त्यातून थंड हवा येणं कमी होतं.

Image Source: freepik

या दरम्यान, कंप्रेसर वारंवार चालू आणि बंद होत राहतो.

Image Source: freepik

यामुळे खोलीत ओलसरपणा वाढतो.

Image Source: freepik

एसीमध्ये गॅस कमी व्हायला लागला की, कूलिंग कॉइलवर बर्फ जमा होणं बंद होतं.

Image Source: freepik

याव्यतिरिक्त, जर एसीतून गॅस गळतीचा वास खोलीत येऊ लागला, तर ते देखील एसी गॅस कमी होण्याचे संकेत आहेत.

Image Source: freepik