जगातील सर्वात महागडे फूल कोणते?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pixabay

जगभरत हजारो-लाखो फुलांच्या जाती आढळतात.

Image Source: pixabay

जगभरात आढळणाऱ्या फुलांच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात.

Image Source: pixabay

जगातील सर्वात महागडे फूल कोणते?, जाणून घ्या...

Image Source: pixabay

जगातील सर्वात महागडे फूल ज्युलिएट गुलाब आहे

Image Source: pixabay

असे मानले जाते की पहिले ज्युलिएट गुलाब तयार करायला सुमारे 15 वर्षे लागली.

Image Source: pixabay

जुलिएट रोजची किंमत सुमारे 15.8 मिलियन डॉलर म्हणजे 130 कोटी रुपये आहे असे सांगितले जाते

Image Source: pixabay

जगातील सर्वात महागडे फूल शेनजेड नांगके ऑर्किड मानले जाते.

Image Source: pexels

2005 मध्ये शेनजेड नांगके ऑर्किडची किंमत अंदाजे 86 लाख रुपये होती.

Image Source: pexels

शेनजेड नांगके ऑर्किड फूल दिसायला खूप सुंदर मानले जाते.

Image Source: pexels