या जनावराला कधीच झोप येत नाही

Published by: abp majha web team
Image Source: pexels

झोप प्रत्येकासाठी अन्नाइतकीच आणि श्वासासारखीच आवश्यक आहे

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की पृथ्वीवर असे जीव आहेत जे कधीही पूर्णपणे झोपत नाहीत

Image Source: pexels

ते नेहमी आपल्या अर्ध्या मानसिक शक्तीला सक्रिय ठेवतात

Image Source: pexels

ते प्राणी दुसरे कुणी नसून डॉल्फिन आहे.

Image Source: pexels

डॉल्फिनच्या मेंदूचे दोन भाग असतात डावा आणि उजवा

Image Source: pexels

हे एकाच वेळी फक्त एका भागातून झोपते, दुसरा भाग सक्रिय राहतो

Image Source: pexels

जर मेंदूचा डावा भाग झोपतो, तेव्हा उजवा भाग आणि उजवा डोळा जागा राहतो.

Image Source: pexels

जेणेकरून शिकाऱ्यांवर नजर ठेवता येईल

Image Source: pexels

समुद्रामध्ये शार्कसारखे शिकारी असल्यामुळे डॉल्फिनचा अर्धा मेंदू सतत सक्रिय असतो

Image Source: pexels