आपण खरंच झोपेत मरतो का?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

झोपेत मरणे हे स्वप्न किंवा वाईट वास्तव दोन्ही असू शकते

Image Source: pexels

जर स्वप्नात मरणे हे असेल, तर माणूस खूप अस्वस्थ होतो.

Image Source: pexels

तो तो अचानक झोपेतून उठतो तेव्हा त्याची हृदयाची धडधड खूप वाढलेली असते आणि त्याला अस्वस्थ वाटतं

Image Source: pexels

पण जर माणूस झोपेतच मरण पावला तर याचा अर्थ तो आतूनच आजारी होता

Image Source: pexels

तज्ञांच्या मते, झोपेत मृत्यू येणे हे केवळ एखाद्या आजारामुळे किंवा वृद्धापकाळामुळे होऊ शकते.

Image Source: pexels

झोपेत असताना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकमुळे झोपेतच मृत्यू येऊ शकतो

Image Source: pexels

मानवी शरीराच्या मृत्यूनंतरही काही अवयव काही काळ जिवंत राहतात.

Image Source: pexels

माणसाचे मेंदू मरणानंतर 6 मिनिटांपर्यंत, तर हृदय 4 ते 6 तासांपर्यंत जिवंत राहते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, इतर अवयव मृत्यूनंतरही जिवंत राहतात, म्हणूनच अवयवदान देखील केले जाते.

Image Source: pexels