लाबुबु बाहुली घरात ठेवल्याने खरंच अशुभ होतं का

Published by: abp majha web team
Image Source: X

लाबुबू बाहुली एक आधुनिक कलेक्टिबल खेळणे आहे, जी 2015 मध्ये कासिंग लूंग यांनी तयार केली.

Image Source: X

सध्या सोशल मीडियावर यावर एक भीतीदायक चर्चा सुरू आहे

Image Source: X

लाबूबु बाहुली घरात ठेवणे “शुभ” आहे की “अशुभ”?

Image Source: X

काही वापरकर्त्यांनी याला प्राचीन मेसोपोटेमियाच्या पझुझू राक्षसाशी जोडून पाहण्यास सुरुवात केली.

Image Source: X

काही लोकांचे मत आहे की या बाहुलीमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते

Image Source: X

तज्ञांचे म्हणणे आहे की हे केवळ कथा आणि भीती पसरवणाऱ्या अफवा आहेत

Image Source: X

बाहुलीची विचित्र रचना (हसणारे दात, मोठे कान, विचित्र चेहरा) लोकांमध्ये भीती निर्माण करू शकते

Image Source: X

जर कोणी बाहुली घरत ठेवतो आणि त्यानंतर काही नकारात्मक घटना घडतात

Image Source: X

अशुभ गोष्टींसाठी बाहुलीला दोष देणे निव्वळ अंधश्रद्धा असू शकते, दुसरे काही नाही.

Image Source: X