सर्वात आधी इंटरनेट कोणत्या देशात आले हे जाणून घेणार आहोत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

आजकाल इंटरनेटचा वापर खूप आवश्यक झाला आहे.

Image Source: Pexels

हे आज जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात वापरले जाते.

Image Source: Pexels

याचा वापर वायफाय आणि लॅनच्या माध्यमातून केला जातो.

Image Source: Pexels

परंतु, तुम्हाला माहीत आहे का, इंटरनेटची सुरुवात कोणत्या देशात झाली?

Image Source: Pexels

सर्वात आधी इंटरनेट अमेरिकेत आले.

Image Source: Pexels

याची सुरूवात 1960 च्या दशकाच्या शेवटी शीत युद्धाच्या काळात झाली.

Image Source: Pexels

तेव्हा हे लष्करी संरक्षण प्रणालीसाठी वापरले जात होते.

Image Source: Pexels

तेव्हा हे युद्धाच्या काळात संपर्काचे एक प्रमुख साधन होते.

Image Source: Pexels

नंतर, वैज्ञानिकांनी याचा उपयोग एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि डेटा पाठवण्यासाठी सुरू केला.

Image Source: Pexels

1993 मध्ये वर्ल्ड वाइड वेब सार्वजनिक डोमेनमध्ये आणून ते सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध करण्यात आले.

Image Source: Pexels