खोट्या नोटांवर ह्या गोष्टी नसतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

खोट्या नोटांवरील महात्मा गांधीचे वॉटरमार्क अस्पष्ट किंवा खराब दिसतात.

Image Source: pexels

आणि गांधीजींच्या फोटोजवळ एक वॉटरमार्क ओळ असते, ती खरी नोट असली की स्पष्ट दिसते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, बनावट नोटमध्ये सुरक्षा धागा केवळ छापलेला असतो, खरा असल्यासारखा दिसत नाही.

Image Source: pexels

प्रत्येक नोटवर एक सीरियल नंबर असतो, जो समान अंतरावर आणि स्पष्ट असतो.

Image Source: pexels

खोट्या नोटांवरील हे क्रमांक वेगवेगळ्या फॉन्टमध्ये किंवा तिरकस असू शकतात

Image Source: pexels

खऱ्या नोटवर लहान अक्षरात आरबीआय आणि मूल्य लिहिले असते, जे भिंगाने पाहता येते.

Image Source: pexels

खोट्या नोटांमध्ये हे अस्पष्ट किंवा चुकीच्या स्पेलिंगमध्ये असू शकतात

Image Source: pexels

नोटाच्या दर्शनी भागावर मूल्य इंग्रजी आणि देवनागरी लिपीत दिलेले असते, पण बनावट नोटांवर हे अंक किंवा अक्षरे चुकीच्या पद्धतीने छापलेली असतात किंवा नसतात.

Image Source: pexels

जर तुम्हाला बनावट नोटा ओळखायच्या असतील, तर तुम्ही आरबीआयच्या MANI ॲपची मदत घेऊ शकता.

Image Source: pexels