उतारावर बाईक कशी चालवावी?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

उतार सुरू होण्यापूर्वी बाईकचा वेग कमी करावा?

Image Source: pexels

उतारावर उतरताना बाईकला न्यूट्रलमध्ये ठेवू नये.

Image Source: pexels

बाईक कमी गिअरमध्ये ठेवा यामुळे वेग नियंत्रित राहतो.

Image Source: pexels

गरज पडल्यास दोन्ही ब्रेकचा संतुलित वापर करा.

Image Source: pexels

अचानक ब्रेक लावण्याऐवजी हळुहळू ब्रेक लावा.

Image Source: pexels

उतारावर खूप वेगाने बाईक चालवणे टाळा.

Image Source: pexels

उतारावर वळण आल्यावर आधीच वेग कमी करा.

Image Source: pexels

रस्ता ओला असताना हळू चालवा आणि ब्रेक जपून लावा.

Image Source: pexels

उतारावर नेहमी बाईकच्या वेग आणि संतुलनावर पूर्ण नियंत्रण ठेवा.

Image Source: pexels