विजेच्या मीटरवर लाल दिवा का लागतो?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

जर तुम्ही तुमच्या घरातील वीज मीटरवर लाल रंगाची लाईट पेटलेला किंवा ब्लिंक करताना पाहिली असेल.

Image Source: pexels

तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की याचा अर्थ काय होतो.

Image Source: pexels

अनेकदा लोक याला मीटरची खराबी समजतात.

Image Source: pexels

पण प्रत्यक्षात ही मीटरच्या सामान्य आणि महत्त्वपूर्ण प्रक्रियेचा भाग असते.

Image Source: pexels

वीज मीटरवरील लाल लाईट खरं तर एक इंडिकेटर असते.

Image Source: pexels

जी हे दर्शवते की तुमच्या घरात विजेचा वापर होत आहे.

Image Source: pexels

जसजसा विजेचा वापर वाढतो तसतशी ही लाईट तितक्याच वेगाने लुकलुकते.

Image Source: pexels

जेव्हा तुमच्या घरात पंखा एसी किंवा फ्रीज सारखे कोणतेही उपकरण चालू होते.

Image Source: pexels

तेव्हा मीटरवर लाल दिवा पेटतो किंवा लुकलुकतो आणि हे पूर्णपणे सामान्य असते.

Image Source: pexels