ड्रोनवर सबसिडी कशी मिळते? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

शेतीसाठी सरकार शेतकऱ्यांना ड्रोनवर अनुदान देते.

Image Source: pexels

याचा उद्देश शेतीत नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आहे.

Image Source: pexels

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, ड्रोनवर अनुदान कसे मिळते चला जाणून घेऊया...

Image Source: pexels

सर्वात आधी आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाइटवर किंवा पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

Image Source: pexels

अर्जासोबत आधार कार्ड बँक खाते जमिनीचे कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतात.

Image Source: pexels

निवडक शेतकऱ्यांना नियमांनुसार ड्रोनच्या किमतीवर सबसिडी दिली जाते.

Image Source: pexels

अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या श्रेणीनुसार आणि राज्याच्या योजनेनुसार वेगवेगळी असू शकते.

Image Source: pexels

मंजूरी मिळाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात पाठवली जाते.

Image Source: pexels

अनेक राज्यांमध्ये ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.

Image Source: pexels

अर्ज करण्यापूर्वी आपल्या राज्याचे नियम नक्की जाणून घ्या.

Image Source: pexels