व्हेल मासा एका दिवसात किती अन् खातो?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

ब्लू व्हेल मासा समुद्रातील सर्वात मोठ्या जीवांपैकी एक आहे.

Image Source: pexels

व्हेल प्रजातीमध्ये इतर मासेही आहेत, जसे की - स्पर्म व्हेल, हंपबॅक व्हेल आणि ब्लू व्हेल.

Image Source: pexels

यापैकी ब्लू व्हेल हा आकाराने सर्वात मोठा आणि वजनाने सर्वाधिक जड मानला जातो.

Image Source: pexels

तुम्ही कधी विचार केला आहे का की व्हेलला दररोज किती अन्नाची गरज असेल?

Image Source: pexels

आकाराने मोठे असल्यामुळे, या माशाचा आहारही खूप असतो.

Image Source: pexels

हा मासा कोळंबी आणि लहान माशांच्या थव्यांना खातो, त्यातूनच तो आपले पोट भरतो.

Image Source: pexels

स्पर्म व्हेलला अंदाजे 1000 किलोग्राम आणि हंपबॅक व्हेलला अंदाजे 1500 किलोग्राम प्रति दिन अन्नाची आवश्यकता असते.

Image Source: pexels

हा मासा उन्हाळ्यात जास्त खाऊन चरबी साठवतो, जेणेकरून थंडीत सुप्तावस्थेत त्याला अडचण येऊ नये.

Image Source: pexels

हे मासे खूप लांबचे प्रवास करतात, त्यासाठी त्यांना चरबी साठवावी लागते.

Image Source: pexels