भारतापासून किती देश वेगळे झाले?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: PIXABAY

भारत जगातील सर्वात प्राचीन देश आहे असे म्हटले जाते

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: PIXABAY

भारत देश ऋषि, मुनी आणि गुरूंचाही देश मानला जातो.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: PIXABAY

पाकिस्तान व्यतिरिक्त भारतामधून किती देश वेगळे झाले, याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: FREEPIK

१९४७ साली धर्माच्या नावावर फाळणी झाली आणि भारत-पाकिस्तान हे वेगवेगळे देश बनले

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: FREEPIK

१९७१ मध्ये बांगलादेश एक स्वतंत्र देश बनला, जो भारताचाच भाग होता.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: FREEPIK

याव्यतिरिक्त, इंग्रजांनी 1937 मध्ये बर्माला भारतापासून वेगळा देश बनवले.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: FREEPIK

असे म्हणतात की अफगाणिस्तानसुद्धा पूर्वी भारताचाच भाग होता

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: FREEPIK

नेपाळ आणि भूतान यांच्याबद्दलही असे म्हटले जाते की हे भारताचाच भाग होते

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: FREEPIK

श्रीलंकासुद्धा भारताचाच एक भाग होता, असेही सांगितले जाते.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: FREEPIK