भारतात किती लोक दारू पितात?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

काही काळापूर्वीच भारतात मद्यपान करणाऱ्यांबद्दलचा एक आकडा समोर आला होता.

Image Source: pexels

या आकडेवारीवरून दिसते की देशात मद्यपान करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, परंतु अनेक राज्यांमध्ये हे प्रमाण वाढले आहे.

Image Source: pexels

भारतात किती लोक दारू पितात?, जाणून घ्या...

Image Source: pexels

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतातील प्रत्येक पाच पुरुषांमागे एक पुरुष मद्यपान करतो.

Image Source: pexels

ज्याचा अर्थ देशातील 224% पुरुष मद्यपी आहेत

Image Source: pexels

भारतात मद्यपान करणाऱ्या पुरुषांमध्ये 59.1 टक्क्यांसह गोवा सर्वात पुढे आहे.

Image Source: pexels

त्यानंतर अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, झारखंड आणि ओडिशा येतात.

Image Source: pexels

२०१५-१६ मध्ये हा आकडा २९.२ टक्के होता, जो आता कमी झाला आहे.

Image Source: pexels

भारतात मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या पूर्वी 1.2 टक्के होती, जी आता 0.7 टक्क्यांवर आली आहे.

Image Source: pexels