पेट्रोलची पण एक्सपायरी डेट असते का? असा अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: paxels

खरंतर आपण रोज पेट्रोलचा वापर करतो.

Image Source: paxels

पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, याचीही एक्सपायरी असते की नाही?

Image Source: paxels

पेट्रोल जर अनेक महिने गाडीत पडून राहिलं तर काय होईल? असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का?

Image Source: paxels

याचे उत्तर आहे हो. पेट्रोलची सुद्धा एक्स्पायरी डेट असते.

Image Source: paxels

मुदतीनंतर वापरल्यास ते तुमच्या गाडीच्या इंजिनला खराब करू शकते.

Image Source: paxels

जर पेट्रोल एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास ते 1 वर्षापर्यंत खराब होत नाही.

Image Source: paxels

चांगले पॅक न केलेले पेट्रोल 6 महिन्यात खराब होऊ शकते.

Image Source: paxels

सरळ उघड्या हवेत ठेवलेले पेट्रोल साधारणपणे 3 ते 6 महिन्यांत खराब होते.

Image Source: paxels

गाडीच्या टाकीत ठेवलेले पेट्रोल साधारणपणे 1 ते 3 महिन्यांच्या दरम्यान खराब होते.

Image Source: paxels