वटवाघुळं तोंडातून विष्ठा करतात का?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

वटवाघुळं उडणारे सस्तन प्राणी आहे, जे उलटे लटकून झोपतात.

Image Source: pexels

कधीकधी झाडाला उलटे लटकलेली वटवाघुळं पाहून घाबरायला होतं.

Image Source: pexels

पण, असं सांगितलं जातं की, वटवाघुळं तोंडातून विष्ठा करतात.

Image Source: pexels

अनेकांना वाटतं की, वटवाघुळं तोंडानं विष्ठा करतात. पण खरंच असं आहे का?

Image Source: pexels

जाणून घेऊया की, वटवाघुळ खरंच तोंडानं विष्ठा करतात का?

Image Source: pexels

वटवाघुळं तोंडातून विष्ठा करत नाहीत, पण ते उडत असतानाच विष्ठा करतात.

Image Source: pexels

ते बहुतेक वेळ उलट लटकलेले असतात, पण ते ज्यावेळी उडतात त्यावेळी ते थांबत नाहीत, सतत उडत राहतात. त्यामुळे ते उडतांनाच विष्ठा करतात.

Image Source: pexels

कधीकधी ते झाडावर उलटे लटकलेले असतानाच विष्ठा करतात.

Image Source: pexels

उलटं लटकल्यामुळे त्यांना उडण्यास मदत होते, त्यामुळे ते बहुतेकदा उलटे उडतात.

Image Source: pexels

काही वटवाघुळं झाडांवर राहतात, तर काही गुहा किंवा इमारतींमध्ये राहतात. खासकरुन अंधाऱ्या ठिकाणी राहतात.

Image Source: pexels